संस्था नोंदणी कशी करावी/ संस्था नोंदणी
संस्था नोंदणी कशी करावी ? स्वयंसेवी संस्था ( NGO )— स्वयंसेवी संस्थेची नोंद हि १९५० व १८६० च्या कायद्याखाली केली जाते त्याचप्रमाणे तुम्हाला १९५० व १८६० अशी दोन प्रकारची नोंदणी प्रमाणपत्रे दिली जातात. स्वयंसेवी संस्था नोंदणी करत असताना लागणारी कागदपत्रे – १) स्वयंसेवी संस्थेसाठी एक नाव निवडावे (नाव निवडत असताना त्या भागामध्ये त्याच नावाची दुसरी संस्था अस्तित्वात नाहीना याची खात्री करून घ्यावी) २) ७,९,११ एवढे सदस्य निवडावे. ३) निवडलेल्या सर्व सदस्यांचे ओळखपत्र आधारकार्ड,मतदानकार्ड,ड्रायविंग लायसन यापैकी एकाचे ३ झेरॉक्स सहिकरून आवश्यक. ४) सर्व सदस्यांचे पेनकार्ड आवश्यक. ५) ज्या ठिकाणी संस्थेचे ऑफिस दाखवणार असाल त्याठिकाणाचे ८अ व लाईटबील द्यावे लागेल. अश्याप्रकाराची कागदपत्रे लागतील व तुम्ही ज्या उद्देश्याने तुम्ही स्वयंसेवी संस्था स्थापन करणार आहात अश्या उद्देशांची यादी लागेल. जर तुम्हाला स्वंयसेवी संस्थेच्या नोंदणीसाठी लागणारे प्रस्ताव फाईली बनवून हव्या असल्यास तर https://rzp.io/i/bqi6Vg2 वरती संपर्क साधावा. संपूर्ण माहिती दिली जाईल. रणजितसिंह पाटील ( अध्यक्ष- यु...